शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

By admin | Updated: October 25, 2015 23:57 IST

हिरावाडीत दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

नाशिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरात दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या दहा जणांच्या टोळीला पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्रास्त्रे तसेच दोन चारचाकी वाहने जप्त केली आहे. या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी रविवारी पहाटेच्या सुमाराला हिरावाडी परिसरात गस्त घालत असताना कमलनगर म्हशीच्या गोठ्यानजीक दोन स्विफ्ट वाहने जाताना दिसली पोलिसांनी ती वाहने थांबवून चौकशी करून वाहनाची झडती घेतली असता संशयितांकडे चाकू, कोयता,चॉपर, दांडा अशा वस्तू मिळून आल्या. सदरचे संशयित हे कुठेतरी दरोडा टाकण्याच्या इराद्याने फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राकेश कोष्टी, जयेश दिवे, अक्षय इंगळे, कुंदन परदेशी, मयूर कानडे, परीक्षित सूर्यवंशी, राकेश शेवाळे, लखन जाधव, गणेश कालेकर, सुनील धोत्रे, असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून दोन स्विफ्ट जप्त करण्यात आल्या असून, ताब्यात घेतलेले संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.