शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘हिंदुस्थान सबसे प्यारा... सबसे न्यारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:36 IST

आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली.

ठळक मुद्देदेशप्रेमाचे भरते : आर्टिलरी सेंटरच्या ‘सिम्फनी’ने केले कानसेन तृप्त

नाशिक : आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली.विश्वास लॉन्स येथे शनिवारी (दि.१९) लायन्स क्लब आॅफ स्मार्ट सिटीतर्फे सैन्य दलाच्या सिम्फनी बॅँड पथकाने विविध देशभक्तीपर गीतांसह चित्रपट गीतांचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली. प्रारंभी बिग्रेडिअर जे. एस. बिंद्र्रा, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, बीएसएनएलचे महाव्यवस्थापक नितीन महाजन, बांधकाम विभागाचे हेमंत पगार, विश्वास ठाकूर, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नाशिकमधील सामान्य नागरिकांसाठी दोनदा राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीतील सैन्य संचलनाची शोभा वाढविणाऱ्या ‘आर्मी सिम्फनी बँड’ने शनिवारी केलेले वादन नाशिककरांसाठी आनंददायी आणि देशभक्तीला उधाण आणणारी पर्वणीच ठरले. सिम्फनी हा सैन्य दलातील महत्त्वाचा बँड म्हणून ओळखला जातो.मोर्टार, रॉकेट लॉन्चरने वेधले लक्षनाशिककरांसाठी आयोजित आर्मी सिम्फनी बँड वादनाच्या कार्यक्रमात मोर्टार (उखळी तोफा), रॉकेट लॉन्चर यांसह सैन्यातील विविध शस्त्रास्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. या शस्त्रांनी अबालवृद्ध नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी सैन्याचे जवान आणि शस्त्रांसोबत सेल्फी घेण्याचा आनंद लुटला.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक