शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू जनजागृती समितीची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:35 IST

मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक : मदरशांना मिळणारे अनुदान बंद करावे तसेच काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अलीकडेच मदरशांमध्ये अतिरेकी तयार केले जातात अशी कबुली दिली आहे. अनेक मदरशा चालकांनी मोठ्या प्रमाणावर अनुदानात गैरव्यवहारही केला असल्यामुळे मदरशांना मिळणारे अनुदान बंद करण्यात यावे.  काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करून अतिरेक्यांना पळवून लावण्याचे प्रकार केले जात आहेत, कारवाई करणाºया सैनिकांविरुद्ध पोलिसात गुन्हेही नोंदविले जात आहेत. त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य खच्चीकरण होत असून, सैनिकांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू द्यावे, देशद्रोही कायद्यान्वये दगडफेक करणाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत व काश्मीरमध्ये राष्टÑपती राजवट लागू करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे. यावेळी आंदोलनात शशीधर जोशी, वैशाली कातकाडे ज्योती पंडित आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.कठोर कारवाई करण्याची मागणीअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने २६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील कासवगंज येथे तिरंगा यात्रा काढली होती, या यात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली व त्यातून जातीय तणाव निर्माण झाला. भारतातच तिरंगा यात्रा काढण्यावर एक प्रकारे बंदी घालावी अशीच समाजकंटकांची कृती असल्यामुळे कासवगंज येथे दगडफेक करणाºयांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समिती