शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विविध शाळांमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:23 IST

नाशिक- भोसला मिलीटीरी स्कूलमध्ये हिंदी दिवस सोहळा समादेशक ब्रिगेडीयर एम. एम. मसुरी, विशीष्ट सेवा मेडल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हिंदी नाटिका सादर करण्यात आली.

ठळक मुद्देचित्रफितीव्दारे हिंदी भाषेचे महत्व सांगितले.

नाशिक- भोसला मिलीटीरी स्कूलमध्ये हिंदी दिवस सोहळा समादेशक ब्रिगेडीयर एम. एम. मसुरी, विशीष्ट सेवा मेडल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी हिंदी नाटिका सादर करण्यात आली. तसेच हिंदी भाषा शिक्षक शक्ती पुराणिक यांनी काव्य वाचन केले. तर शिक्षीका एन. एस. दलाल यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. एम. पी. मराळकर यांनी हिंदी भाषेला देण्यात आलेल्या राष्ट्रभाषेच्या दर्जा विषयी माहिती दिली. हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन यावेळी मसुरी यांनी केले. शाळेचे प्राचार्य एम. एन. लोहकरे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार धनश्री निकम यांनी केले.रासबिहारी स्कूलसंवादाचे माध्यम म्हणून अनेक शतकांपासून वापरल्या जाणा-या हिंदी भाषेच्या दिनानिमित्त रासबिहारी स्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. यानिमित्ताने शिक्षकांनी आॅनलाईन कार्यक्रमात हिंदी भाषेचे महत्व सांगितले. यावेळी पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी कविता सादर केल्या. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य लेखन, निबंध लेखन, कविता सादरीकरण हे कार्यक्रम संपन्न झाले. आदीतेज देवरे, आर्या मिश्रा, आन्या अग्रवाल यांनी चित्रफितीव्दारे हिंदी भाषेचे महत्व सांगितले. रागिनी मिश्र व संदीप होळकर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.बालक मंदिरनाशिक- मध्यवर्ती हिंदु सैनिक शिक्षण मंडळ संचलित बालक मंदिरात इयत्ता पाचवी ते सातवी मराठी माध्यम (भोसला) या विभागात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात आॅनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाची माहिती सांगितली.इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी कविता वाचन, गीत गायन, शब्दकोडे इत्यादीचे सादरीकरण केले, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना वस्तुंची हिंदी भाषेतून ओळख करून देण्यात आली. शाळेच्या विभागप्रमुख नीता पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

 

टॅग्स :hindiहिंदीSchoolशाळा