शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मक्याला सर्वोच्च भाव, १७७९ रुपये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 14:08 IST

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका (भुसार ) मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.परिणामी ...

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत मका (भुसार ) मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.परिणामी मका मालाच्या बाजारभावात वाढ होत सर्वोच्च १७७९ रु पये भाव मिळाला आहे. चालू हंगामातील हा सर्वोच्च भाव आहे. येथील बाजार समितीत कांद्याबरोबरच भुसार (मका,गहु,बाजरीच्या,तुर) आदी शेतमाल खरेदी विक्र ीची मोठी बाजारपेठ असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात मका मालाची आवक होते. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कसमादे पट्ट्यासह इतरत्र पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने मका पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाली होती. शिवाय कमीअधिक प्रमाणात ज्या पेरण्या झाल्या त्यांनाही पुरेशे पाणी न मिळाल्याने मका उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.परिणामी चालुवर्षी सुरु वातीपासूनच मक्याला १२०० ते १४०० रु पये क्विंटल असा भाव होता.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बाजारभाव चांगले असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी लगेचच बाजारात मका माल विकला. त्यामुळे सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणात आवक घटल्याचे चित्र आहे. यास्तव बाजारात होणारी आवक व मागणीचे प्रमाण व्यस्त झाल्याने बाजारभावात मागील सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात सरासरी व सर्वोच्च दरात १५० रु पयांची वाढ झाली आहे. बुधवार (दि.९) येथील बाजारात सकाळच्या सत्रात मका मालाला कमीतकमी १७०० रु पये, जास्तीतजास्त १७७९ रु पये तर सरासरी १७४० रु पये प्रतीक्विंटल असा भाव मिळाला. सुमारे १०० वाहनांमधुन २८०० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक