शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सतरा वर्षांतील उच्चांकी शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:28 IST

सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.

नाशिक : सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे.कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून शेतकºयांचे आत्महत्येचे प्रमाण यंदाही कायम असून, गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या संपूर्ण वर्षभरात ८७ शेतकºयांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा चांगला पाऊस झाल्याने तसेच राज्य सरकारनेही शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या होणार नाही, असा अंदाज बांधला जात असतानाच जानेवारी महिन्यापासूनच आत्महत्यांचे दृष्टचक्र सुरू झाले. जिल्ह्यात दर महिन्याला सरासरी आठ ते नऊ शेतकºयांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या नऊ महिन्यांत कायम राहिले. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील पोपट धोंडीराम चव्हाण (५१) या शेतकºयाने विषप्राशन करून आत्महत्या केली, तर कळवण तालुक्यातील तिºहळ बु. येथील राजेंद्र धनराज बागुल (२५) या तरुण शेतकºयानेही विषारी औषध घेऊन जीवनयात्रा घोषित केली. त्यामुळे जिल्ह्यातील आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ८८ इतकी झाली आहे. गेल्या सतरा वर्षांत म्हणजेच २००१ ते २०१७ या कालावधीत यंदा सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.