शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

शालेय साहित्य देणारा ‘नायक’ हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:47 IST

वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले.

वैतरणानगर : प्रख्यात अभिनेता इरफान खान यांच्या अकाली निधनाने इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्र्याच्यावाडी व कुशेगावमधील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना दु:ख झाले. इगतपुरीसारख्या पर्यटन व निसर्गरम्य आदिवासी तालुक्याची खान यांचे विशेष प्रेम होते. त्रिंगलवाडी येथील पत्र्याचा पाडा येथील प्राथमिक शाळेतील आदिवासी मुलांना दरवर्षी हक्काची शालेय साहित्य व मदतीची भेट देणारा ‘नायक’ हरपल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.आपल्या प्रत्येक भेटीत इरफान खान हे शाळेतील मुलांसमवेत संवाद साधत. त्यामुळे मुले व इरफान खान यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला. त्यामुळे दरवर्षी या विद्यार्थ्यांना स्वेटर, रेनकोट, दफ्तर, वह्या पुस्तके व चप्पल बूट तसेच शाळेला खेळाचे साहित्य आदी साहित्य हक्काने देत.

टॅग्स :Nashikनाशिक