शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
5
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
6
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
7
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
8
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
9
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
10
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
11
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
12
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
13
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
14
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
15
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
16
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
17
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
18
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
19
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

हरणबारी ,केळझरचे पाणी पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 12:46 IST

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रिया ​​​​​​​शेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.

सटाणा : तालुक्यातील हरणबारी व केळझर धरणातील शेती सिंचनाच्या आवर्तनाचे चुकीचे नियोजन केल्याने शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रब्बी हंगाम वाया जावून निवडणुकीचा मुद्दा व्हावा यासाठी हरणबारी धरणाचे प्रथमच हेतू पुरस्कर चुकीचे नियोजन करण्यात आल्याच्या संतप्त प्रतिक्रि याशेतक-यांंकडून व्यक्त होत आहेत.तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर केले आहे.हरणबारी मध्यम प्रकल्पातील शिल्लक पाणी साठ्यापैकी ५०० दशलक्ष घनफूट पाणी तर केळझरच्या शिल्लक पाणी साठ्यापैकी २५० दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरिक्षत करण्यात आलेले आहे.दरम्यान उर्वरित पाणी साठ्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी तसेच लोकप्रतिनिधींनी अत्यंत चुकीचे नियोजन केले आहे.यामुळे शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.यापूर्वी हरणबारी धरणातून दरवर्षी दोन आवर्तन रब्बीसाठी दिले जात होते.त्यामध्ये अडीचशे ते दोनशे ऐंशी दशलक्ष घनफूट पाण्याचे एक आवर्तन दिले जात .यंदा मात्र डिसेंबर महिन्यातच शिल्लक पाण्यापैकी २० तारखेला ५४६ आणि पुढील दहा दिवसात १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन लोकप्रतिनिधी आण िसंबधित अधिकाºयांच्या बैठकीत जाहीर करण्यात आलेले आहे.मात्र हे नियोजन अत्यंत घातक असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार यांनी सांगितले. इतक्या मोठ्याप्रमाणात पाण्याचे पहिले आवर्तन सोडणे म्हणजे पाण्याची नासाडी आहे.यामुळे मोसम खोर्यातील शेती उद्ध्वस्त होईल .एक पाण्यावर रब्बीचे पिक तरी येईल का असा सवाल पगार यांनी उपस्थितीत केला आहे.याचा विचार करून संबधित विभागाने ६४६ दशलक्ष घनफूट शिल्लक पाण्याचे नव्याने नियोजन करून डिसेंबर अखेरीस एक व फेब्रुवारी महिन्याच्या पिहल्या आठवड्यात अशी दोन आवर्तने द्यावीत अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा पगार यांनी दिला आहे.पगार यांच्या भूमिकेमुळे हरणबारीचे पाणी पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक