शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक सायकलिस्टतर्फे त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईड

By admin | Updated: February 23, 2017 00:21 IST

नाशिक सायकलिस्टतर्फे त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईड

नाशिक : बीपीसीएल आणि नाशिक सायकलिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबकेश्वर येथे हेरिटेज राईडचे आयोजन करण्यात आले होते. बीपीसीएलच्या ‘सक्षम’ या उपक्रमांतर्गत या राईडचे आयोजन करण्यात आले होते.  आपल्या जिल्ह्यातील वारसा लोकांपर्यंत पोहचावा, तसेच तो सर्वांना समजावा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, हा या राईड मागचा मुख्य उद्देश होता. यावेळी त्र्यंबकेश्वर शहराचा ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास असणारे राजेश दीक्षित यांनी यावेळी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध वारसा स्थळांची माहिती यावेळी देण्यात आली.  यामध्ये ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, दीक्षित वाडा, भद्रकाली मंदिर, त्रिभुवनेश्वर मंदिर, गायत्री मंदिर, क्षेत्रपाल, गौतम तलाव, अहिल्या गोदा संगम, गोरक्ष आराखडा, नवा उदासी आखाडा, दांडी स्वामी मठ, भुवनेश्वरी देवी, ब्रह्मा सावित्री मंदिर, निर्मल आखाडा, गंगासागर, निवृत्तिनाथ समाधी, जनार्दन स्वामी मठ, बल्लाळेश्वर, कुशावर्त तीर्थ या ऐतिहासिक आणि प्राचीन वास्तूंची माहिती यावेळी देण्यात आली.  हेरिटेज राईडमध्ये नाशिक सायकलिस्टच्या सुमारे १०० हून अधिक सदस्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला. यावेळी नाशिक सायकलिस्टचे मनीषा इंगळे, स्नेहल देव, किरण चव्हाण, कैलास घुले यांच्यासह बीपीसीएलचे विक्रम गुप्ता, विशाल काबरा, गोविंद आचरेकर, रोहित वैशंपायन यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)