शहरं
Join us  
Trending Stories
1
'...म्हणून झाली चेंगराचेंगरी, RCB च्या विजयोत्सवासाठी झाली होती ८ लाख लोकांची गर्दी'; कर्नाटकच्या गृहमंत्र्यांचा मोठा दावा! 
2
ज्याने लोकसभा प्रकरणात खटला लढविला त्याच्यावरच प्रेम जडले; महुआ मोईत्रांचे पती कोण?
3
बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
4
भारताच्या युट्यूबर्सना जाळ्यात अडकवणारी 'मॅडम एन' आहे तरी कोण? पहलगाम हल्ल्याशीही कनेक्शन
5
IND vs ENG : टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी इंग्लंडनं अशी केलीये संघ बांधणी
6
सुधाकर बडगुजर भाजपात जाणार? चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे विधान म्हणाले, “पक्षाचे दरवाजे खुले”
7
उपचारासाठी बलात्कार पीडितेच्या घरी गेलेल्या डॉक्टरला तालिबानी शिक्षा; फरफटत नेले अन्...
8
ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवस आधी महुआ मोईत्रा विवाहबंधनात; माजी खासदारासोबत दुसरे लग्न...
9
ब्रिटानियासाठी अनेक दशकं बिस्किट्स बनवायची 'ही' कंपनी; आता होणार बंद होणार, कारण काय?
10
मोठी बातमी! भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमान; दसॉल्ट आणि टाटा समुहाचा करार
11
शर्मिष्ठा पनोली हिला जामीन, कोलकाता हायकोर्टाने जामीन देताना घातल्या अशा अटी
12
डीजीसीएच्या अचानक छाप्याने खळबळ! तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या विमानात स्फोटक पदार्थ सापडले
13
अयोध्येतील राम मंदिरामधील राम दरबाराचे फोटो समोर, अशी संपन्न झाली प्राणप्रतिष्ठापना
14
"बेबी, आता तुला त्रास नाही होणार...", अभिनेत्याचं कॅन्सरने निधन, अभिनेत्रीची भावुक पोस्ट
15
डीजेच्या आवाजामुळे मुलीला हार्ट अटॅक; रुग्णालयाचा निष्काळजीपणा, वडिलांसमोर तडफडून मृत्यू
16
पाकिस्तानात वाढली गाढवांची संख्या, चीन करतंय खरेदी! पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी आहे कनेक्शन
17
जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!
18
कमनशिबी चहल! २ हॅटट्रिकसह पर्पल कॅपही जिंकलीये, पण ३ संघाकडून फायनल खेळून IPL ट्रॉफी नाही भेटली
19
तुमच्या खात्यात आले का पैसे? लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात
20
Swami Samartha: स्वामींच्या नित्य उपासनेसाठी रोज १० मिनिटं राखीव ठेवा, आयुष्यात मोठा बदल घडेल!

निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

By admin | Updated: August 23, 2015 22:56 IST

निऱ्हाळेत आजपासून बुवाजी बाबा यात्रा

सिन्नर : तालुक्यातील निऱ्हाळे येथे सोमवारपासून (दि. २४) सुरू होणाऱ्या बुवाजी बाबा यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प. पू. बुवाजी बाबा पुणेकर यांच्या आशीवार्दाने दरवर्षी येथे दुसऱ्या श्रावणी सोमवारी बुवाजी बाबा यात्रोत्सव साजरा करण्यात येतो. सोमवारी सुुरू होणाऱ्या यात्रोत्सवाची दुसऱ्या दिवशी मंगळवारी सांगता होणार आहे.सोमवारी सकाळी बुवाजी बाबा यांच्या मुखवट्याची गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी देवाचा खेळ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बबन सांगळे यांनी दिली.(वार्ताहर)