शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात गरजूंना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 23:59 IST

पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.

पेठ : कोरोनामुळे लॉकडाउनच्या संकटात सापडलेल्या पिठुंदी व कुंभाळे येथील शेतमजुरांना एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्य व पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.पेठ तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरातच्या सरहद्दीवर वसलेला पिठुंदी एक छोटासा पाडा. या पाड्यावर शैक्षणिक कामात मदत करणारी एज्युकॉइन फाउंडेशन नाशिक या संस्थेने कोरोना संकटात अडकलेल्या ६४ कुटुंबांना जीवनावश्यककिराणा साहित्य व गरोदर/स्तनदा मातांना पौष्टिक आहाराचे २० किट वाटप केले. पिठुंदी येथीललोकांचा व्यवसाय शेतमजुरीचाआहे. सध्या रोजगार बंद असल्याने अशावेळी एज्युकॉइन फाउंडेशनने गावकऱ्यांंना मदतीचा हातभार लावला आहे.यावेळी भाऊसाहेब बावा यांनी कोरोनाशी कसे लढावे याची माहिती दिली. याप्रसंगी भरत सोळंकी, निखिल ढगे, नागेश कोठुळे, प्रीतम कोठुळे, गणेश पगार, रविंदरसिंग, मुख्याध्यापक भाऊसाहेब बावा आदी उपस्थित होते. विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय संशोधन संघ व एज्युकॉइन फाउंडेशनच्या वतीने कुंभाळे येथे साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी यशोदा राऊत, संजय भोये, स्वामी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक