शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन अडचणीत दिव्यांगांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 00:49 IST

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना महापालिकेने दिव्यांगांना रोख रक्कम तसेच अन्नधान्य पुरवून मोठा आधार दिला आहे.

नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे समाजातील सर्वच घटकांची अडचण होत असताना महापालिकेने दिव्यांगांना रोख रक्कम तसेच अन्नधान्य पुरवून मोठा आधार दिला आहे. सुमारे २६ लाखरुपयांचा लाभ देतानाच महापालिकेने विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ९५० दिव्यांग कुटुंबांना धान्य पुरवले आहे.लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शहरातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. दिव्यांग व्यक्तींची तर अधिकच अडचण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन दिली होती. शिवाय महापालिकेच्या समाज कल्याण खात्यामार्फतदेखील पात्र लाभार्थींना मदत करण्यात आली आहे. या विभागाच्या वतीने ६४० पात्र लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार तसेच अन्य योजनांच्या अंतर्गत पात्र ठरलेल्या ३७ दिव्यांगांना मिळूून एकूण १९ लाख वीस हजार रुपये आरटीजीएसद्वारे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.एकूण ९५० दिव्यांग कुटुंबांना धान्याचे किट घरपोच देण्यात आले आहे. ऐन संकटात दिव्यांगांना मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.---------------------------बँक खात्यावर पैसे जमानिराधार, विधवा, घटस्फोटित महिलांच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षण शिष्यवृत्तीकरिता ६ लाख ६० हजार इतके अर्थसाह्य त्यांच्या बॅँक खात्यामार्फत आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले आहे. अनेक दिव्यांगांना अन्नधान्याची गरज असल्याने त्यांना शहरातील विविध एनजीओंच्या मदतीने धान्य पुरवण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक