शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

शहिदाच्या कुटुंबीयांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:52 IST

सिन्नर : तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनतर्फे ६७ हजार १०० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

सिन्नर : तालुक्यातील शिंदेवाडी येथील शहीद केशव गोसावी यांच्या कुटुंबास सिन्नर तालुका अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनतर्फे ६७ हजार १०० रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या रकमेचा धनादेश शहीदपिता सोमगिर गोसावी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे यांनी शहीद जवानाच्या कुटुंबास अर्थसहाय्य करण्याची संकल्पना मांडली. संघटनेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष शाम कातकडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत मदतीसाठी आवाहन केले. त्यानंतर शनिवार (दि.१७) रोजी शहीद केशव गोसावी यांच्या शिंदेवाडी येथील घरी जावून पदाधिकाºयांनी गोसावी कुटुंबाचे सांत्वन करत ही मदत दिली. यावेळी कृषी अधिकारी कैलास भदाणे, संघटनेचे अध्यक्ष अरूण शेळके, उपाध्यक्ष शाम कातकडे, पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार, शांताराम कोकाटे, प्रभाकर चकोर, दत्तात्रय सोनवणे, सुदाम खताळे, भाऊसाहेब खाडे, रोहिदास हांडोरे, अमित गिते, संपत गायकवाड, ज्ञानेश्वर नागरे, राहुल कथले, गणेश खेलुकर, नितीन बहिरट, बाबासाहेब गोडगे आदींसह. अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनचे सभासद यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक