शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

आरोग्य कर्मचारी संघटनेकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:17 IST

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.

नाशिक : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेले आरोग्यसेवक कौतिक बाबुराव अहिरे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून एक लाखाचा धनादेश देण्यात आला.जिल्हा परिषद सभागृह अहिरे कुटुंबीयांना जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, महिला बाल कल्याण सभापती अर्पणा खोसकर, भारतीय कामगार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकार गिते यांनी संघटनेच्या या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. संघटनेचे राज्य समन्वयक बाळासाहेब ठाकरे, राज्य सचिव बाळासाहेब कोठुळे, जिल्हाध्यक्ष विजय सोपे, विभागीय कार्याध्यक्ष विलास पगार, कार्यकारी अध्यक्ष एकनाथ वाणी, सचिव सुभाष कंकरेज, सरचिटणीस अशोक पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक