शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

गवंडी कुटुंबीयांना विविध स्तरातून मदत

By admin | Updated: May 8, 2016 23:02 IST

येवला : आगीत घराबरोबर साहित्य भस्मसात

 येवला : तालुक्यातील जऊळके येथील कारभारी गवंडी यांच्या राहत्या झापाला आग लागून संसारोपयोगी तसेच मंडप साहित्य जळून खाक झाल्याने गवंडी कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. त्यांच्या या संकटसमयी सामाजिक दायित्व असलेले हात मदतीसाठी पुढे येत आहेत. कोणी रोख स्वरूपात पैशाची मदत, तर कोणी वस्तू रूपाने मदत करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते राजू पगार यांनी घर बांधणीच्या भिंतीसाठी लागणारे जवळपास १७ ते १८ हजार रुपयांचे सीमेंट ब्लॉक देण्याचे कबूल केले आहे. गवंडी कुटुंब हे आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देणाऱ्याचे हात हजार असतात याचा पुन: प्रत्यय गवंडी कुटुंबीयांना आला. गवंडी कुटुंबीय येवल्यातील एच.पी. गॅस एजन्सी येथे नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी आले. गॅस कनेक्शनबाबत सर्व पूर्तता झाल्यानंतर एजन्सीचे व्यवस्थापक यांना गवंडी कुटुंबीयांनी त्यांची परिस्थिती सांगून सवलतीची मागणी केली. दरम्यान, गॅस एजन्सीचे मालक सुरज पटणी यांनी गवंडी कुटुंबीयांकडून एक रुपयाही न घेता संपूर्ण गॅस कनेक्शन विनामूल्य देऊ केले. अशी मदत विविध स्तरातून या कुटुंबीयांना मिळत असून, राखरांगोळी झालेला सारा संसार उभा करण्यासाठी समाजाचे अनेक हात मदतीच्या रूपाने पुढे येत आहेत. (वार्ताहर)