शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातही दिसू लागले हेल्मेटवापरणारे दुचाकीस्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:51 IST

खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ...

ठळक मुद्देग्रामीण भागात मोटरसायकल चालकाला हेल्मेट सक्ती

खामखेडा : रस्ते अपधातात दुचाकीस्वाचाचे मोठया प्रमाणात होत असून यात डोक्यात हेल्मेटचा वापर नसल्याचा आपधातात मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी आता ग्रामीण भागातही दुचाकी चालकासाठी हेल्मेटचा वापर सक्तीचा केल्याने ग्रामीण भागातील मोटरसायकल मोठी धावपळ उडाली आहे.ग्रामीण भागात एक फेब्रुवारी पासून मोटरसायकल चालकाला हेल्मेट सक्ती केल्याने मोटर सायकल चालकांकडे हेल्मेट नाही. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने आता पोलिसांच्या धाकाने ग्रामीण भागात हेल्मेट खरेदी वाढली असून आता बऱ्याच प्रमाणात गावतील लोकांकडे हेल्मेट दिस ूलागले आहेत.परंतु रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या आणि दररोजचे अपघात लक्षात घेता ग्रामीण भागातही हेल्मेट अभावी दुचाकीस्वारांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. त्याकरीता नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ संजय दराडे यांनी एक फेब्रुवारी पासून ग्रामीण भागातही दुचाकीचालकाला हेल्मेट वापर सक्तीचा केला आहे. आणि जे काही हेल्मेट वापराकडे दुर्लक्ष करतील त्या वाहनचालकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी तालुक्याच्या शहरी भागात करण्यात येत आहे.बिगर हेल्मेट चालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गावातून प्रवास करण्यासाठी निघणारा मोटरसायकलस्वार डोक्यात हेल्मेट घालून प्रवास करतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात अगदी अल्प मोटरसायकलस्वाराकडे हेल्मेट आहेत. पण या दोन दिवसांपासून तालुक्याच्या शहरामघ्ये विना हेल्मेट मोटरसायकल चालकांवर कार्यवाही केली जात असल्याने ग्रामीण भागातील मोटरसायकलवाले हेल्मेट खरेदी करतांना दिसून येत आहेत. तर बºयाच प्रमाणात आता ग्रामीण भागात देखिल हेल्मेट आहे. ग्रामीण भागातील विशेष शेतकरी वर्गाला हेल्मेट वापरण्याची सवय नसल्याने त्याला डोक्यात हेल्मेट घातल्यावर डोके जड वाटते. मोटरसायकल चालविण्यास अडचण निर्माण होत आहे. काही लोक तर शहर जवळ आले की हेल्मेट वापर करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर मोटरसायकल चालकाच्या मागे बसलेल्या माणसाच्या हातात हेल्मेट दिसत आहे.