शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात झाले मुलीच्या जन्माचे जोरदार स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:50 IST

येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले. विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे.

ठळक मुद्देयावेळी भजन, ह.भ.प.अण्णासाहेब गायकवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन

येवला : तालुक्यातील वाल्मिक शेळके यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माचे स्वागत भजन कीर्तन गोड जेवणाची मेजवानी करून केले.विशेष म्हणजे त्यांचे आजोबा भागूजी शेळके वडील धोंडिबा शेळके यांच्यासह गेल्या तीन पिढ्यांना एकही मुलगी झालेली नव्हती म्हणून मोठ्या उत्साहात मुलीच्या जन्माचे स्वागत केले आहे. मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवत्ती तशी या समाजात जुनीच आहे. मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आल्यास चेहरा वाकडा केला जातो. ही आपल्या स्त्रीकडे बघण्याची विसंगत दृष्टीच आता आपल्याला पश्चात्ताप करायला लावत आहे. या सर्व गोष्टीला शेळके अपवाद ठरले आहे. आपणच मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असे शेळके यांनी सांगितले.यावेळी भजन, ह.भ.प.अण्णासाहेब गायकवाड यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आल होते. मुलगी झाल्याच्या आनंद सोहळ्याप्रसंगी धारासिंग गायकवाड, भगवान गायकवाड, चांगदेव गायकवाड, रवींद्र महाले, भगवान भोसले, सुधाकर गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, दादासाहेब गायकवाड, माधव सोनवणे, नारायण गायकवाड, हरिदास पवार, गोरख गायकवाड, गोविंद गायकवाड, आबासाहेब सोनवणे, विजय सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, लता शेळके, अंर्जना शेळके, रत्ना शिंदे, विठ्ठल शेळके आदी सहभागी झाले होते.