शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वटार परिसरात पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 01:28 IST

सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.

ठळक मुद्देबळीराजा संकटात : मका पीक भुईसपाट; पंचनामे करण्याची मागणी

बळीराजा संकटात : मका पीक भुईसपाट; पंचनामे करण्याची मागणीसटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.बागलाणच्या पश्चिम पट्यातील कापणी आलेला मका पूर्ण भुईसपाट झाल्याने पन्नास टक्के उत्पन्न घटणार असून जर पाऊस थांबला नाही तर कणसातून कोंब उगवून शकतात व कडबा पूर्ण खराब होणार आहे. डाळिंब, उन्हाळी कांदा रोपे, लाल कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी पडल्यान्याने बळीराजापुढे मोठ संकट उभ राहिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या रबी हंगामाची सुरु वाच खराब होणार असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे. शेतकरी बाजरी कापणीच्या कामात व्यस्त दिसत होते पण अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वार्यासह आलेल्या पावसाने शेतकर्यांचे कंबरच मोडले.लावणी योग्य आलेले पावसाळी कांदा उळे, शेतात पडलेल्या बाजरीचे कणसे, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेली चार मिहने शेतात राबराबून तयार केलेलं पिके अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले. परिरातील बराच शेतकरी भाजीपाला उत्पादक असून भाजीपाला पिकाचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाल आहे.फोटो :पावसाने वटार परिसरात मका पिकाचे झालेले नुकसान. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी