शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 17:40 IST

मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

मानोरी : येवला तालुक्यात शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा सुखावला असून खरीप हंगामातील मका , सोयाबीन , कपाशी पिकांच्या मशागतीला वेग आल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.येवला तालुक्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कमी मशागत म्हणून मक्याचे पीक घेत असून विक्र मी उत्पादन आण िजनावरांचा मुख्य चारा म्हणून देखील मक्याचा वापर करत असतात.मात्र यंदा लष्करी अळी मुळे मक्याला पोटच्या पोरावानी सांभाळ करण्याची वेळ शेतकरी वर्गवार आली असून वीस ते बावीस दिवसाच्या मक्याला हजारो रु पये खर्च करण्याची नामुष्की शेतकरी वर्गावर ओढावली असून उत्पादन आण िजनावरांना चारा देखील मिळतो का नाही याची शाश्वती शेतकर्यांना राहिलेली नाही.मृग नक्षत्रापूर्वी मान्सून पूर्व पावसाने शेती मशागतीच्या कामांना यंदा वेळेत सुरु वात झाली होती.जून मिहना समाप्ती नंतर मानोरी , देशमाने , मुखेड फाटा , जळगाव नेउर , पिंपळगाव लेप परिसरात मुसळधार पाउस झाला होता आण ियाच पावसाच्या भरवश्यावर केलेली मका , सोयाबीन ची लागवड शेतकर्याना फायदेशीर ठरली आहे.यंदा पाउस वेळेत पडत असून उन्हामुळे पाच ते सहा दिवसापूर्वी मका , सोयाबीन पिकाची कोवळे शेंडे सुकण्यास सुरु वात झाली असल्याने शेतकरी काहीसा हिरावला होता.परंतु शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.या पावसामुळे मका , सोयाबीन , कपाशी पुन्हा हिरवीगार आणि टवटवीत झाल्याआहेत.रविवार पासून मक्याला युरिया , खादि टाकण्यास सुरु वात केली आहे.अनेक ठिकाणी लष्करी अळी ने ग्रासलेल्या मका पिकांना खादी मारावी की नाही अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकला आहे.काही ठिकाणी पाउस कमी असल्याने मका , सोयाबीन ची लागवड उशिरा करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Rainपाऊस