शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:18 IST

नाशिक : शहात सोमवारी (दि.१५) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३६.१ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला ...

नाशिक : शहात सोमवारी (दि.१५) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभरात ३६.१ मिलीमीटर इतका पाऊस शहरात नोंदविला गेला. दरम्यान, पावसाळी गटारींसह सांडपाणी वाहून नेणाºया गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. मेनरोड, सराफबाजार, दहीपूल, सारडासर्कल, भद्रकाली, शिवाजीरोड, रविवारकारंजा या मुख्य बाजारपेठांसह कॉलेजरोड, मुंबईनाका, गंगापूररोड, इंदिरानगर या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे बाजारपेठ पूर्णत: ठप्प झाली.मुख्य बाजारपेठेसह इतर व्यावसायिक संकुलात पाणी शिरल्याने व्यावसायिकांसह ग्राहकांची धावपळ उडाली.पावसाचा जोर सायंकाळी साडेपाचनंतर ओसरल्यावर मोटार लावून पाणी काढण्यात आले. रस्त्यावर आणि काही चौकात पाणी साचल्याने, वाहतुकीचा वेगही मंदावला. सारडा सर्कल परिसरातून वाहने पुढे जाणेही शक्य नव्हते. दरम्यान, मुंबईनाका येथे एक झाड उन्मळून पडले, तर काही भागांत झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली.---------------दुकानात शिरकावमेनरोड, सराफबाजार या भागात दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानदारांचे नुकसान झाले. रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत असल्याने दुचाकीदेखील वाहून गेल्या. गोदाकाठच्या परिसरासह उपनगरातील गटारी तुडुंब भरून रस्त्यावर वाहत होत्या.-----------------४नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपासूनच कोसळ‘धार’ सुरू झाली. सायंकाळी साडेचार वाजेपासून जोरदार पावसाला मखमलाबाद, म्हसरूळ, पंचवटी, रविवार कारंजा, सीबीएस, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड, कॉलेजरोड, चांडक सर्कल, मुंबईनाका, इंदिरानगर, पाथर्डीफाटा या भागात पावसाला सुरुवात झाली. शहर व परिसरात सुमारे दोन तास जोरदार पाऊस सुरू होता.

टॅग्स :Nashikनाशिक