शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

हे स्वर्गीय पित्या... या भूतलावर तुझे राज्य येवो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 01:49 IST

‘आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो...’ अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. यात्रोत्सवाला सुमारे लाखभर भाविकांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देबाळ येशू मंदिराच्या सुवर्णमहोत्सवी यात्रोत्सवात भक्तांची प्रभूकडे प्रार्थना

नाशिकरोड : ‘आमच्या स्वर्गीय बापातुझे नाव पवित्र मानले जाओ,तुझे राज्य येवो,जसे स्वर्गात, तसे पृथ्वीवरहीतुझ्या इच्छेप्रमाणे हो...’अशी सुवर्णमहोत्सवी बाळ येशू यात्रोत्सवात हजारो भाविकांनी सामूहिक प्रार्थना म्हणत बाळ येशूच्या मूर्तीचे दर्शन घेत नवस पूर्ण केले. यात्रोत्सवाला सुमारे लाखभर भाविकांची उपस्थिती होती.नाशिक-पुणे महामार्गावरील नेहरूनगर समोरील बाळ येशू मंदिराच्या दीड दिवसीय यात्रोत्सवाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यात्रोत्सवानिमित्त मंदिराला रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती, तर सेंट झेवियर्स शाळेच्या पाठीमागील मैदानावर मोठा मंडप उभारण्यात आला होता. यात्रोत्सवानिमित्त राज्याच्या व देशाच्या विविध भागांतून शुक्रवारीच भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.यात्रोत्सवास प्रारंभयात्रोत्सवास शनिवारी पहाटे ६ वाजता इंग्रजीमध्ये सामूहिक प्रार्थनेला सुरुवात झाली. सकाळी ७ वाजता मराठी, ८ वाजता इंग्रजी व ९ वाजता बिशप लुर्ड्स डॅनियल सामूहिक प्रार्थना सांगितली. १० वाजेची प्रार्थना झाल्यानंतर ११ वाजता मुख्य प्रार्थना मुंबईचे कार्डिनल ओझवल्ड ग्रेशस यांनी प्रार्थना घेऊन संदेश दिला. दुपारी ३ वाजेपर्यंत दर तासाला इंग्लिश-मराठी, दुपारी ४ वाजता तामिळी भाषेत, पुन्हा इंग्रजी-मराठी व रात्री ८ वाजता कोकणी भाषेत सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. फादर ट्रेव्हर मिरांडा, फादर लेरॉय रॉड्रिग्ज, फादर लिनस डिमेलो, फादर टेरी क्वाड्रोज, फादर फ्रान्सिस फर्नांडीस, फादर आॅब्रे फर्नांडीस, फादर विन्सी डिमेलो, फादर लिनस डिमेलो, फादर लेरॉय रॉड्रिग्ज, फादर विल्यम डीब्रिटो, फादर लिओन डीक्रुज, फादर अरुण जॉन बॉस्को, फादर स्टीफन घोषाल, फादर इवन डिसूजा,

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम