शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे हटविण्याबाबत उद्या सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:53 IST

महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे.

ठळक मुद्देशहराचे लक्षविश्व हिंदु परिषदेने दाखल केली याचिका

नाशिक - शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.४) सुनावणी होणार असून त्याकडे शहराचे लक्ष लागून आहे. महापालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप असून त्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने राज्यातील बेकायदेशीररीत्या बांधलेली बेकायदेशीर बांधकामे हटविण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. गेल्या वर्षी महापालिकेने काही धार्मिक स्थळे हटविली होती. आता अतिक्रमणे हटविण्यासाठी महापालिका पुन्हा मोहिम हाती घेणार असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात ३१ आॅगस्टच्या आत २००९ नंतरची धार्मिक स्थळे हटवण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. परंतु तत्पूर्वीच मठ मंदिर समितीने बैठक घेतली आणि त्यानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे. यासंदर्भात गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर महापालिकेने अद्याप कार्यवाही केलेली नाही.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHigh Courtउच्च न्यायालय