शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

स्मार्ट सिटीच्या टीपीवर २० आॅक्टोबर रोजी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 11:28 PM

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणा-या हरीत विकास क्षेत्रासाठी टीपी स्कीम म्हणजेच नगररचना आराखड्याचे प्रारूप घोषीत करण्यात आले आहे. या योजनेलाच विरोध असणा-या ११६ शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर येत्या २० आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतक-यांचा विरोध असल्याने ही योजना रद्द होईल

नाशिक- स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने मखमलाबाद शिवारात साकारण्यात येणा-या हरीत विकास क्षेत्रासाठी टीपी स्कीम म्हणजेच नगररचना आराखड्याचे प्रारूप घोषीत करण्यात आले आहे. या योजनेलाच विरोध असणा-या ११६ शेतक-यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यावर येत्या २० आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.हनुमानवाडी आणि मखमलाबाद शिवारातील ७०३ एकर क्षेत्रावर ही योजना राबविण्यात येणार आहे. मात्र, योजनेत समाविष्ट जमिनीपैकी ३७० एकर क्षेत्रावरील शेतक-यांचा विरोध आहे. नगरररचना योजनेच्या अधिनियमानुसार एकुण क्षेत्राच्या पन्नास टक्के शेतक-यांचा विरोध असल्यास योजना रद्द करण्याची तरतूद आहे. त्यामुळे ही योजना रद्द करावी अशी मागणी यापूर्वीच शेतक-यांनी केली होती. नगररचना संचालक आणि मनपा आयुक्तांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेतल्याने या शेतक-यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.प्रतिज्ञापत्रावर त्यांनी या योजनेला विरोध केला असून प्रत्यक्ष हरकतींवर सुनावणी घेताना शेतक-यांची मोजणी करावी जेणे करून पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शेतक-यांचा विरोध असल्याने ही योजना रद्द होईल असे या शेतक-यांचे म्हणणे आहे.महासभेत मंजुरीनंतर सदरची योजनेचे प्रारूप जाहिर करण्यात आले असून हरकतींसाठी तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यावर देखील शेतकरी हरकती घेत आहेत. तथापि, आता २० आॅक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे. या याचिकेनुसार स्मार्ट सिटी, शासन आणि नाशिक महापालिकेला नोटिस बाजवण्यात आल्याचेयाचिकाकर्त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका