शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पवार यांच्या याचिकेवर ६ फेब्रुवारीला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:55 IST

महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे.

नाशिक : महापालिकेचे माजी शहर अभियंता उत्तम पवार यांनी आपल्यावरील चौकशी आणि दोषारोप पत्राला दिलेल्या आव्हानाच्या याचिकेवर आता ६ फेबु्रवारीस सुनावणी होणार आहे.गेल्या वर्षी उत्तम पवार हे सेवेतून निवृत्त झाले. तथापि, महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे असताना त्यांनी पवार यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ई-कनेक्ट अ‍ॅपद्वारे आलेल्या तक्रारींचे निवारण न करणे, महासभेतील ठरावानंतर विलंबाने निविदा काढणे तसेच आर्थिक तरतूद नसताना अडीचशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाच्या निविदा काढणे असे अनेक आरोप ठेवले होते आणि त्याची चौकशी करण्यात येणार होेती. महापालिकेने चौकशी अधिकारी म्हणून बी. सी. हांगे यांची नियुक्ती केली आहे. हांगे यांची वेतनश्रेणी बघता हे क आणि ड या वर्गातील कर्मचाऱ्यांची चौकशी करू शकतात, आपली वरिष्ठ अधिकाºयाची वेतनश्रेणी असल्याने ते चौकशीस सक्षम अधिकारी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावर उच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना १६ जानेवारीस हजर राहण्यास सांगितले होते. मात्र आता ही सुनवाणी होऊ शकली नाही आता ही सुनावणी ६ फेबु्रवारीस होणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCourtन्यायालय