शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 15:08 IST

वरखेडा : तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे आदिंसह सदस्यांनी भेट दिली असता एकूण १२ पैकी, केवळ वैद्यकीय अधिकारी व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे.

वरखेडा : तालुक्यातील वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राला नुकतीच पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे आदिंसह सदस्यांनी भेट दिली असता एकूण १२ पैकी, केवळ वैद्यकीय अधिकारी व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त एकही कर्मचारी हजर नसल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यातील वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वादग्रस्त ठरत असून , व रूग्णांना उपचारांसाठी अन्यत्र जावे लागत असल्याने, प्रत्यक्षपणे काय परिस्थिति आहे. हे पहाण्यासाठी दिंडोरी पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे, माजी सभापती एकनाथ गायकवाड, सदस्य कैलास पाटील, कामिनी चारोस्कर, संगिता घिसाडे, बेबीताई सोळसे, मालती खराटे आदींनी भेट दिली असता, बारा पैकी फक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती राशनकर व अन्य दोन कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त अन्य कर्मचाºयांनी चक्क दांडी मारल्याचे उघड झाले आहे. इतके प्रशस्त आरोग्य केंद्र असतांनाही गरोदर महिला अन्य ठिकाणी उपचार व प्रसुतीसाठी का जातात असा सवाल उपस्थित केला असता, सदर आॅपरेशन स्टेशनला पावसाळ्याच्या तोंडावर गळती लागल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले. गैरहजर कर्मचारी यांच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.-------------------वरखेडा येथे डॉक्टर उपस्थित होते, जे कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांचे त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल व जे कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- डॉ सुचित कोशिरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दिंडोरी

टॅग्स :Nashikनाशिक