शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुस्थान युनिलीव्हरला तहसीलदारांसह आरोग्य पथकाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:19 IST

सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना ससर्गाच्या पाश्वभूमीवर हिंदुस्थान लिव्हर येथील कोविड 19 च्या वाढत्या केसेस बघता तहसीलदार राहूल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन संसर्ग रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

ठळक मुद्देआरोग्य पथकाने कंपनीला भेट देऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.

सिन्नर : शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना ससर्गाच्या पाश्वभूमीवर हिंदुस्थान लिव्हर येथील कोविड 19 च्या वाढत्या केसेस बघता तहसीलदार राहूल कोताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहु पाटील यांच्या पथकाने कंपनीला भेट देऊन संसर्ग रोखण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.गेल्या काही दिवसात शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीशी संबंध असल्याने तसेच नाशिक शहरातही कंपनीतील अधिकारी, कर्मचारी, कामगार कोरोना बाधित असल्याचे अहवाल आल्याने कोरोचा संसर्ग वाढू नये यासाठी तहसिलदार कोताडे यांच्यासह आरोग्य पथकाने कंपनीला भेट देऊन कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत आईस्क्रीमचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तेथील वातावरण अतिशय थंड असून कोरोना संसर्गाला पोषक ठरणारे असल्याने कंपनी व्यवस्थापनाने यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, कंपनीतील कोल्ड स्टोअरेजमध्ये काम करणार्‍या कामगारांना पिपीई कीट, फेसशिल्डचा वापर करावा, इतर कामगारांनी मास्क व इतर सुरक्षा संसाधनांचा वापर करावा, कामगारांना कारखान्यात प्रवेश करण्यापुर्वी सॅनिटाईज करावे, शिप्ट बदल्यानंतर कामगार काम करत असलेली जागा, वाहनांची पार्किंग सॅनिटाईज करावी यासारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना तहसिलदार कोताडे यांनी केल्या.हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोवीड केअर सेंटरला दिलेल्या मदतीबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बच्छाव यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले. तसेच यापुढेही मदतीचा ओघ सुरु ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 

टॅग्स :Healthआरोग्यgram panchayatग्राम पंचायत