शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मुक्तीसाठी पेठ शहरात आरोग्य सर्वेक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 15:50 IST

पेठ : शहरातील कोरोनाची साखळी खंडीत झाली असली तरी संभाव्य उपाययोजना व खबरदारी म्हणून शहरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य कर्मचाºयांना साहित्य वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देनगरपंचायत- कर्मचाऱ्यांना आरोग्य साहित्यांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : शहरातील कोरोनाची साखळी खंडीत झाली असली तरी संभाव्य उपाययोजना व खबरदारी म्हणून शहरात आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत असून आरोग्य कर्मचाºयांना साहित्य वाटप करण्यात आले.पेठ शहर ही तालुक्याची प्रमूख बाजारपेठ असल्याने तालुका व बाहेरील नागरिकांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते. कोरोनाची संपर्क साखळी खंडीत झाली असली तरी शहरात सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे.याप्रसंगी नगरसेवक मनोज घोंगे, बाजार समिती संचालक शाम गावीत, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, तुळशिराम वाघमारे, मुख्याधिकारी लक्ष्मीकांत कहार, आरोग्य सभापती लिला निकम, सभापती विलास अलबाड, गटनेते भागवत पाटील, नगरसेवक गौरव गावीत, आरोग्य विभागाचे वरिष्ठ लिपीक बाळसाहेब चौधरी, बाळकृष्ण सोनार तसेच परिचारीका, आशासेविका, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य