शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हरसूलच्या आंदोलनात आरोग्य विभाग धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:54 IST

हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

वेळुंजे : हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या भारत बंदला त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आशा गतप्रवर्तक यांनीही सहभाग नोंदविला. हरसूल येथील वनविभाग प्रादेशिक कार्यालय क्षेत्राच्या आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनात उपस्थितांनी विविध विभागातील प्रश्न उपस्थित केले. यात हरसूल भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून रुग्णांची होणारी हेळसांड, तर स्तनदा माता, गरोदर माता यांना १०८ क्रमांकाची गाडी वेळेवर उपलब्ध न होणे, आशा कर्मचारी उपलब्ध न होणे, वेळकाढूपणा करणे, रस्त्यातच प्रसूती करणे, यासाठी होणारा मनस्ताप, डॉक्टरांची अरेरावी या साऱ्या गोष्टींची दखल घेत शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच विविध विभागातील विषयांवर चर्चा करीत सबंधितांना सूचना करण्यात आल्या.

टॅग्स :Strikeसंप