शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुलूखवाडीत आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:12 IST

खर्डे : देवळा तालुक्यातील मुलूखवाडी येथील विलगीकरणात असलेल्या रुग्णांबरोबरच गावातील कुटुंबातील सदस्यांची शनिवारी (दि.२२) वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देमुलूखवाडी गावात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर

खर्डे : देवळा तालुक्यातील मुलूखवाडी येथील विलगीकरणात असलेल्या रुग्णांबरोबरच गावातील कुटुंबातील सदस्यांची शनिवारी (दि.२२) वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे यांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्यात आली.खर्डे ग्रुप ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या मुलूखवाडी गावात कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून आली होती. आरोग्य विभागाने बाधित रुग्णांना होमआयसोलेशनचा सल्ला दिला होता. या रुग्णांची शनिवारी खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका सपकाळे व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्याचप्रमाणे गावातील इतर कुटुंबातील सदस्यांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली. याठिकाणी बाधित रुग्णसंख्या कमी झाली असून, नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत नसल्याने गावाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत