शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद उपकेंद्रात आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:00 IST

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती फुले यांच्या उपस्थितीत हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.

ठळक मुद्देशिबिरात सुमारे ६५ रूग्णांनी तपासण्या करून घेतल्या.

सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील आरोग्य उपकेंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आयोजित आरोग्य शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. भारती फुले यांच्या उपस्थितीत हे मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.ग्रामीण भागात एन. सी. डी. कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, खेडच्या वतीने सर्व सामान्य नागरिक, गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, मुलांच्या आरोग्य तपासण्याकरून त्यांच्यावर मोफत ओषधोपचार करण्यात आले. या शिबिरात कोविड १९ च्या २६ व्यक्तिंच्या ॲटिजेंट कोविड तपासण्या करण्यात आल्या व त्या सर्व निगेटिव्ह आल्या.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख व खेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गुप्ता यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या शिबिरात सुमारे ६५ रूग्णांनी तपासण्या करून घेतल्या. सदरचे शिबीर प्रत्येक बुधवारी घेण्यात येणार असून याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. या वेळी आरोग्यसेवक अमोल पाटील, गट परिवर्तक गीता बोराडे, भारती सोनवणे, तानाजी पावशे, दत्ता देशमुख, हेमंत सुर्यवंशी, सुनिता धादवड, विजया बांबळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल