शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

न्याहारखेडे येथे आरोग्य शिबिर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:23 IST

नगरसूल : येवला तालुक्यातील नारखेडे बू. येथे शनिवारी आरोग्य शिबिर राबवण्यात आले.

ठळक मुद्देडिस्टन्सिंगचे पालन करत मोफत मास्क, सॅनिटायझर त्याचबरोबर औषध वाटप

नगरसूल : येवला तालुक्यातील नारखेडे बू. येथे शनिवारी आरोग्य शिबिर राबवण्यात आले. कोरोनासारख्या महामारीने देशात थैमान घातले असल्याने ग्रामीण भागातील मणका गुडघेदुखी यासारख्या इतर आजारांचे रुग्ण तालुक्यातील रुग्णालयात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने येवला तालुक्यातील शिवसेनेचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख ईदरीस मुलतानी यांच्यावतीने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मोफत मास्क, सॅनिटायझर त्याचबरोबर औषध वाटप करून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समितीच्या सभापती लक्ष्मीबाई गरुड तसेच भाऊसाहेब गरुड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरास सहारा हॉस्पिटलचे संचालक इम्रान सय्यद, डॉ. शिल्पेस माळी, डॉ. निसात शहा समिर अन्सारी यांचे सहकार्य लाभले. या शिबिरास बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाप्रसंगी ईदरीस मुलतानी, कफील मौलाना, सिकंदर मुलतानी आदींचे सहकार्य लाभले.(फोटो १८ नगरसूल १)

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टर