शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसाठी आरोग्य जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:25 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन डॉक्टर्स विंगतर्फे सर्व महिलांसाठी हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी या घोषवाक्याला अनुसरून ‘फिट फेस्ट फॉर हर’ हा उपक्र म सप्तपदी हॉल येथे संपन्न झाला.

नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन डॉक्टर्स विंगतर्फे सर्व महिलांसाठी हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी या घोषवाक्याला अनुसरून ‘फिट फेस्ट फॉर हर’ हा उपक्र म सप्तपदी हॉल येथे संपन्न झाला.या कार्यक्र मात दीपाली चांडक यांच्या फायनान्स मॅनेजमेंटने कैरी लोणचेपासून ते ट्रेडिंग आणि वुमेन्स इंटरप्रेनरपर्यंतचा प्रवास सुकर केला. बॉलिवुड फिटनेस गुरू लीना मोगरे यांनी योगा, प्राणायाम आणि व्यायाम यांची योग्य सांगड घालत तरु णपणा कायम टिकविण्याचे रहस्य सांगितले.कार्यक्र माठी वुमन्स विंगच्या प्रमुख डॉ. गीतांजली गोंदकर, सचिव डॉ. सुलभा पवार, डॉ. प्रितिका चौधरी आणि सर्व वुमन्स विंग कमिटीने सहकार्य केले. कार्यक्र माला आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोनानीस, खजिनदार डॉ. किरण शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजश्री पाटील, डॉ. शलाका बागुल व डॉ. शीतल मोगल यांनी केले.प्रात्यक्षिक सादरआहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी आहार विज्ञान अतिशय सोप्या भाषेत विशद केले. मानसरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. भूलतज्ज्ञ टिमने अचानक अस्वस्थ होऊन कोसळणाऱ्या, बेशुद्ध पडणाºया व्यक्तींसाठी प्रात्यक्षिक सादर केले.

टॅग्स :doctorडॉक्टरWomenमहिला