शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड महाविद्यालयातर्फे आरोग्य जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:52 IST

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे कोरोना विषाणूसंदर्भात विविध उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले.

ठळक मुद्देराष्टÑीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून स्वनिर्मित मास्कचे घरोघरी वाटप

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे कोरोना विषाणूसंदर्भात विविध उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपण टाळेबंदी पुकारलेली आहे. या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही आचारसंहिता घालून दिलेली आहे. या नियमांचे पालन करून इतरांना मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.शासनाच्या आवाहनानुसार प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, प्रा. एन. ए. पाटील व प्रा. वर्षाराणी पेडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. डी. एल. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली २५०० मास्कची निर्मिती, विविध व्हिडीओ, बॅनर तयार करून जनजागृती करणे, सर्व्हे, आरोग्य सेतू अ‍ॅपविषयी माहिती देण्यात येत आहे. ऋषी सरोदे, सूरज गुंडगळ, वैभव गुंडगळ, नीलेश सोनवणे, पल्लवी सोनवणे, अश्विनी परदेशी यांनी घरोघरी मास्क वाटप केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य