शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:20 IST

नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

नाशिकरोड : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवारी दुपारी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षकशिक्षकेतर काही कर्मचाऱ्यांमध्ये जीपीएफ क्रमांक न दिल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.धरणे आंदोलनात संघाचे सचिव एस.बी. देशमुख, जिभाऊ शिंदे, एन.डी. बोरसे, ए.जी. गांगुर्डे, एस.टी. रौंदळ, एस.डी. बोराडे, डी.जे. पवार, पी.एफ. चव्हाण, डी.जी. आव्हाड, बी.एम. वाघ, पी.के. सोमवंशी, एम.आर. गांगुर्डे, एस.एन. पाटील, एस. के. कदम, बी.सी. गुरूळे, एस.बी. पाटील, एस.एस. तडवी, ए.पी. निफाडकरआदि सहभागी झाले होते.कर्मचाऱ्यांना त्वरित जीपीएफ क्रमांक देण्यात यावा, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची फरक बिले व्याजासह जीपीएफ खात्यात जमा करावी, समान नियुक्ती, समान अनुदान, कर्मचाºयांवर दबाव टाकून नवीन पेन्शन खाते उघडण्यास भाग पाडू नये, समान न्याय द्यायला हवा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र