शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

By admin | Updated: August 7, 2014 01:42 IST

‘त्या’ मशिदीचा धोकेदायक भाग उतरविणार

 : जुने नाशिक परिसरातील धोकेदायक काझीच्या गढीवरील पुरातन मशिदीची पडझड होऊन पश्चिमेच्या दिशेने असलेल्या भिंतीला भगदाड पडल्यामुळे सदर भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खतीब-ए-शहर यांनी आज गढीला भेट देऊन मशिदीची पाहणी केली. धोकेदायक झालेला मशिदीचा भाग उतरविला जाणार असून, लवकरच आराखडा तयार करून मशिदीची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.काझीच्या गढीवर सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीची पुरातन मशीद असून, या मशिदीच्या मागील बाजूच्या भिंतीला मोठा तडा गेला आहे. मशिदीची पडझड झाल्याने सदर मशिदीची भिंत कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील रहिवाशांकडून ती उतरवून घेण्याची मागणी केली जात होती. यामुळे शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी, सुन्नी मुस्लीम सिरत समितीचे पदाधिकारी हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आज सकाळी मशिदीची पाहणी केली. यावेळी खतीब व सय्यद यांनी तत्काळ मशिदीची संपूर्ण पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेत यावेळी सोबत असलेल्या ठेकेदाराला मशिदीचा पडायला आलेल्या धोक ादायक भिंतीचा भाग काळजीपूर्वक उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)