शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आईला भेटण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 00:28 IST

संगमेश्वर : शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या मातोश्रीला भेटण्यासाठी मालेगावहून अंमळनेरकडे जाणाऱ्या मालेगावच्या संगमेश्वरातील कार्तिक प्रवीण महाजन (२२) हा अंमळनेर (जळगाव) नजीक अपघातात जागीच ठार झाला. आपल्या आईला भेटण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठल्याने संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगावचा तरुण अंमळनेरनजीक अपघातात ठार

संगमेश्वर : शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या मातोश्रीला भेटण्यासाठी मालेगावहून अंमळनेरकडे जाणाऱ्या मालेगावच्या संगमेश्वरातील कार्तिक प्रवीण महाजन (२२) हा अंमळनेर (जळगाव) नजीक अपघातात जागीच ठार झाला. आपल्या आईला भेटण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठल्याने संगमेश्वर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माळीनगर, संगमेश्वर येथील रहिवासी कार्तिक प्रवीण महाजन (२२) हा त्याचा मित्र गौरव रवींद्र वाघ (२२, रा. ज्योतीनगर, संगमेश्वर, मालेगाव) हे दोघे कार्तिकच्या आईला भेटण्यासाठी दुचाकीने मालेगावहून निघाले. आज दुपारी ३.४० मिनिटांनी अंमळनेरच्या अलीकडे एक किमी अंतरावर एका ट्रॅक्टरला कट लागल्याने दोघे मोटरसायकलसह खाली पडले. त्याचवेळी मागील बाजूने येणारे मालवाहू वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने कार्तिकचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर महिंद्रा पिकअपचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या मातेला भेटण्यासाठी जाणाऱ्या मुलाला आईला भेटण्यापूर्वीच मृत्यूने गाठल्याने परिसरावर शोककळा पसरली. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात