शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांनी’ घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:03 IST

सह्याद्रीच्या पर्वत रांगातील पवित्र पहाडांना, ज्यांची नावे आहेत अशा ब्रह्मगिरी व गंगाद्वार याठिकाणी हजारो औषधी वनस्पती आहेत. अशा ब्रह्मगिरी संवर्धनासाठी आयपीएल ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे.

माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरित ब्रह्मगिरी ग्रुपची स्थापना करून त्यांच्या समवेत श्याम गोसावी, रमेश झोले, प्रकाश दिवे, खंडू भोये, दिनेश सूर्यवंशी, गणेश गुरव, सचिन कदम आदींसह आयपीएल ग्रुप पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आयपीएल ग्रुपच्या माध्यमातून आपला व्यवसाय नोकरी सांभाळून ब्रम्हगिरीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शैलेश गायकवाड, विजय नाईकवाडी, दत्ता मधे, अमोल दोंदे, अमोल पगारे, प्रशांत गंगापुत्र, प्रकाश रणमाळे, धर्मा झोले, संजय नाईकवाडी, बाळू देव, बाजीराव धात्रक, नितीन शिंदे, हरिष झोले, अ‍ॅड. पराग दीक्षित, श्याम भुतडा, नीलेश भालेराव व भगवान आचारी आदी सदस्य कार्यरत आहेत. दिवसभर झाडांना ओटे तर काही झाडांभोवती उंचवटा केला जात आहे. जेणे करून खड्ड्यांमध्ये पाणी साचेल, माळरानावर खड्ड्यात पाणी साचल्यामुळे पाणी अडकून जेणेकरून खाली पाणी वाहणार नाही. गावात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने या ग्रुपचे काम चालू आहे.

टॅग्स :environmentवातावरणtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर