शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

हजरत दस्तगीर बाबांचा संदल साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:51 IST

येथील लॅमरोडवरील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत दस्तगीर बाबा यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देवळाली कॅम्प : येथील लॅमरोडवरील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हजरत दस्तगीर बाबा यांचा संदल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यंदा हजारो भाविकांनी येथील दर्ग्यावर हजेरी लावत ‘जय हो बाबा की’चा उद्घोष केला. या निमित्ताने नाशिक परिसरातील फकिरांनी गायलेल्या कव्वालीने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. काही भाविकांनी ढोल पथकाच्या तालावर ठेका धरीत उरुसचा आनंद लुटला. सायंकाळी येथील रहिवासी ज्ञानेश्वर गोडसे यांच्या घरात मुख्य पूजा पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनी डोक्यावर संदल, फुलांच्या चांदरी, नवीन गलफ यांचे तबक डोक्यावर घेत ढोल-ताशाच्या ठेक्यावर मिरवणूक काढण्यात आली. दस्तगीर बाबा सेवा समितीचे प्रमुख विजयबाबा उमाप यांना आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथावर विराजमान करण्यात आले होते. यावेळी मिरवणुकीत आमदार सरोज अहिरे, ज्ञानेश्वर गोडसे, नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे आदींसह सेवा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह भाविकांनी सहभाग घेतला. आदल्या दिवशी भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाने भजन सादर केले. लॅमरोड युवक मित्रमंडळ, शिवनेरी स्पोर्ट्स क्लब तसेच स्थानिक नागरिकांनी प्रसाद वाटपास सहकार्य केले.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम