शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कहर कायम, चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:43 IST

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशहरात चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल ११ बळी५१९ रुग्णांची नोंद।

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शहरात मृत्युदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या असून, त्यातून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तथापि, त्याला अद्याप संपूर्ण यश आलेले नाही. शहरात एकूण ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वडाळा परिसरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एका ५८ वर्षीय महिलेचा, तर महेबूबनगर येथील ५१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सारडा सर्कल येथील ७३ वर्षीय वृद्ध तसेच जुन्या नाशिकमधील ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना संसर्गाने बळी गेला आहे. कानिफनाथनगर येथील हेरंब सोसायटी परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे. पंचवटीत अमृतधाम परिसरातील बिडी कामगार सोसायटी येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच पंचवटीतील ४७ वर्षीय पुरुष, दिंडोरीरोडवरील गुलमोहोर कॉलनीतील ४२ वर्षीय पुरुष रुग्ण आणि दिंडोरीरोडवरील शिवनगर येथील ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सिडकोतील ६५ वर्षीय रुग्णाचा, तर देवळालीगाव येथील हरिधाम परिसरातील ६५ वृद्ध पुरुषाचा कोरोनामुळे संसर्गामुळे मृत्यू झाला. या अकरा बळींमुळे २४५ कोरोबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदराचे आॅडिट होणारशहरात सातत्याने प्रयत्न करूनदेखील मृत्युदर कमी होत नसल्याने आता मृत्युदराचेच आॅडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदरचा मृत रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील होता काय, रुग्ण हाय रिस्क की लो रिस्क, रुग्णास कधीपासून त्रास सुरू झाला, रुग्णाने कोणत्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले, चाचणी पॉझिटिव्ह कधी आली, त्यांनतर उपचार कुठे घेतले आणि रुग्णाला अन्य काही आजार होते काय याबाबत हे आॅडिट असेल. यापूर्वी डेथ आॅडिटदेखील महापालिकेने केले आहे. शहरात बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात महापालिकेच्या वतीने दाट वस्त्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच नगरसेवक आणि राजकीय पक्षांनी तसेच सेवाभावी संस्थेच्या वतीनेदेखील चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांच्या संख्येत वाढ अपेक्षित होते. त्यामुळे ५१९ बाधित वाढले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ७ हजार ५०५ इतकी संख्या झाली आहे. अर्थात, यातील ५ हजार ४४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य