शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखा अध्यक्षपदी हर्षल सुराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:34 IST

दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी हर्षल दिलीप सुराणा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

नाशिक : दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट आॅफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी हर्षल दिलीप सुराणा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. २०१९-२० या कालावधीकरिता सीए इन्स्टिट्यूटच्या नूतन कार्यकारिणीसाठी निवडणूक घेण्यात आली.या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांमधून हर्षल सुराणा यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी रोहन वसंत आंधळे तर सचिवपदी राजेंद्र विश्राम थेटे आणि खजिनदारपदी सोहिल परेश शाह यांचीदेखील एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सीएच्या अध्यक्षपदी राकेश कुमार हिंमतसिंग परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. सीए संजीवन ताम्बुलवाडीकर व पीयूष चांडक यांची कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  यावेळी मावळते अध्यक्ष मीलन लुनावत यांनी नूतन अध्यक्ष सुराणा यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला. यावेळी वेस्टर्न प्रादेशिक कौन्सिलचे विक्रांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :chartered accountantसीएNashikनाशिक