शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगवृद्धीसाठी कामगारांशी सौहार्द आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:19 IST

उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.

सातपूर: उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. पैसे देऊन शांतता विकत घेता येत नाही तर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बॉश कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे महाव्यवस्थापक मुकुंद भट यांनी केले.निपमच्या वतीने ‘उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी मनुष्यबळ विकासाच्या सर्वोत्तम योजना’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हॉटेल एक्स्प्रेस इन येथे चार सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. प्रमुख वक्ते म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ रत्नाकर वेलिंग, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, सॅमसोनाइट कंपनीचे वाय. एम. सिंग, व्यवस्थापन सल्लागार अ‍ॅड. उदय खरोटे, अ‍ॅड. सुहास जपे, अ‍ॅड. महेंद्र जानोरकर, अ‍ॅड. एस. एस. खैरनार, जीएसकेचे अनिल सहजे, विश्वनाथ डोंगरे, एपिरॉक कंपनीचे धर्मेश मेहता, एस. आर. कुंडाजे आदी तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. स्वागत प्रकाश बारी यांनी केले. सूत्रसंचालन महाराज बुंदेले यांनी केले. चंद्रन नंबियार, राजाराम कासार,अ‍ॅड. रमेश गवळी, प्रकाश बारी, अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे, विनायक पाटील, कौस्तुभ शुक्ला, हेमंत राख, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते.चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून दिलीप महाले, अशोक सोनवणे, जितेंद्र कामटीकर यांनी भूषविले. या चर्चासत्रात नाशिकमधील विविध कारखान्यांतील १२५ च्या वर मनुष्यबळ विकास अधिकारी सहभागी झाले होते. निपमचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचे सविस्तर माहिती दिली.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी