शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हॅपी न्यू इअर..! दिवसभर शुकशुकाट : संध्याकाळनंतर गजबजले रस्ते; शहराबाहेरील पर्यटनस्थळांवर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:24 IST

नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला.

ठळक मुद्दे नव्या अपेक्षांच्या पूर्तीचा संकल्पसेलिब्रेटी आणि डीजे नाशिककरांसाठी दाखल

नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला आणि हॅपी न्यू इअरच्या घोषात रात्र न्हाऊन निघाली. कुठे साग्रसंगीत पार्ट्या, तर कुठे मनोरंजनाचे कार्यक्रम...उत्सवी वातावरणात नव्या क्षणांचे आणि नव्या वर्षाचे स्वागत केले ते नव्या अपेक्षांच्या पूर्तीचा संकल्प करूनच!नव्या वर्षाच्या स्वागताची उत्कंठा तशी दोन दिवसांपासूनच दिसून येत होती. नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कुटुंबीय तसेच मित्रपरिवारासमवेत बेतही तयार ठेवण्यात आले होते. सेलिब्रेशनचा हा उत्साह कॅश करण्यासाठी हॉटेल्स व्यावसायिक सरसावले होते. अनेक सेलिब्रेटी आणि डीजे नाशिककरांसाठी दाखल झाले होते. खानपान सेवा आणि सोबत धमाल नाच-गाणे अशा कार्यक्रमांची रेलचेल होती. याशिवाय नाशिक परिसरातील पर्यटनस्थळे, फार्म हाउस तसेच रिसॉर्टही गर्दीने भरले होते. तरुणाईला उधाण आले होते.शुभेच्छा संदेशांचा वर्षावफेसबुक, व्हॉट््स अ‍ॅपसह सोशल मीडियावर शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण सकाळापासूनच सुरू होती. कल्पक पद्धतीने शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मध्यरात्री उशिरापर्यंत संदेशांची देवाण-घेवाण सुरू होती.