शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जोरण ग्रामपंचायतीवर संतप्त महिलांचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 14:07 IST

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

जोरण : बागलाण तालुक्यातील जोरण येथे गावात पिण्याचा पाणी प्रश्न निर्माण झाला असून नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.येथील नळांवर काही काळ प्रतिक्षा करून हंडाभर पाणी पाहण्यास मिळते. जोरणला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठले असून विहिरीत पाणी कमी आहे. त्यामुळे नळांना पाणी कमी येत असल्यामुळे महिला वर्गाने थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व सरपंच, उपसरपंच यांना घेराव घातला. गावात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर व कुठल्याही प्रकारे उपाय योजना केल्या नसल्याचा आरोप यावेळी जोरण येथिल महिलांनी केला. दरवर्षी जोरण गावात भीषन पाणी टंचाई भासत असते मात्र दरवर्षी ग्रामपंचायत प्रश्नावरती अपयशी ठरते ग्रामपंचायतीचा ठिसाळ कारभार मात्र ग्रामस्थांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे पाणी टंचाई भासत असते. ऐन उन्हाळ्यात ग्रामपंचायतीने पाण्याची कुठल्याही प्रकारे व्यवस्था केली नसल्याचा आरोप महिलांनी केला.विहिरीत पाणी असते परंतु पिण्याच्या पाण्याकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही व तसेच आज नळांना पाणी कमी येत आहे. महिलावर्गाने हंडा मोर्चा काढूनही जर दोन,तीन दिवसात पिण्याचा पाणी प्रश्न नाही सोडवला तर जोरण ग्रामपंचातीस कुलुप लावण्यात येईल असा इशारा महिला वर्गाने दिला.यावेळी संगिता निकम, शकुंतला देसले, छाया सावकार, चित्रा सावकार, सुरेखा सावकार, भारती सावकार, जयवंता बागुल, मंगलबाई जगताप, विमलबाई हिरे, एकनाथ निकम, भाऊसाहेब सावकार, निंबा देवरे, मुरलीधर सावकार, कडू सावकार, शांताराम सावकार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक