शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एचएएल कारखाना राहणार उद्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 01:27 IST

कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले  असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान,  कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

ठळक मुद्देकामगार संघटना - व्यवस्थापनाची चर्चा 

ओझर टाऊनशिप : कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले  असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. बुधवारी पहिल्या पाळीतील ओझर येथे राहणाऱ्या कामगारांना  सुटल्यानंतर व दुसऱ्या पाळीसाठी कामावर  येणाऱ्या कामगारांना पोलिसांनी रस्त्यातच अडविले होते. गुरुवारी फक्त ओझर टाऊनशिपमध्ये राहणाऱ्या कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते, तर इतर कामगारांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले होते.लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एचएएल कारखाना बंद ठेवावा, अशी मागणी कामगारांनी केली होती. ती मागणी एचएएल व्यवस्थापन व  अकामगार संघटनांच्या  समन्वय समितीने मान्य केली. जुलै महिन्यात १४ दिवस रोज साडेतीन तास जादा काम करून दिवस भरून देण्याच्या अटीवर १५ ते २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान बंद काळातील दिवस जादाकाम करून भरून काढण्याचा निर्णयाबद्दल कामगारांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार