शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जायखेड्यात मोसम नदीचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:21 IST

जायखेडा : येथील ग्रामपंचायती मार्फत मोसम नदीच्या जलपूजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते मोसम नदीचे जलपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देहरणबारी धरणाच्या लाभ क्षेत्रात चांगल पाऊस झाल्याने. हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. व मोसम नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

जायखेडा : येथील ग्रामपंचायती मार्फत मोसम नदीच्या जलपूजनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे यांच्या हस्ते मोसम नदीचे जलपूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुक्र ाम सोनवणे, सदस्य विजय बच्छाव, छाया जगताप, बेबीबाई शेवाळे, वसंत खैरनार, सचिन जगताप, सुरेश अहिरे, दावल सोनवणे, हिरामण जगताप, संदेश मोरे, अहल्याबाई अहिरे, हर्षाली जगताप, मनीषा जगताप, हर्षाली खैरनार, कलाबाई अहिरे, रत्ना शेवाळे, चंद्राबाई वाघ. यांच्यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले असतांही संपूर्ण मोसम खोº्यात पावसाची प्रतीक्षा केली जात होती. या दरम्यान हरणबारी धरणाच्या लाभ क्षेत्रात चांगल पाऊस झाल्याने. हरणबारी धरण ओव्हरफ्लो झाले. व मोसम नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यामुळे नदी काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. या निमित्ताने काठावरील गावांमध्ये ठिकठिकाणी जलपूजन करण्यात येत आहे. (21जायखेडाजलपूजन)