शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

गारपिटीने केली द्राक्षांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:03 IST

पिंपळगाव बसवंत : द्राक्ष माल पक्वा होत असताना वादळी वारा व पाऊस अन‌् गारपिट झाल्याने अक्षरशः द्राक्षांचे घड तुटून पडले. शनिवारी (दि.२०) झालेल्या गारपिटीने द्राक्षांची पूर्णपणे नासाडी झाली, तर तर खुडणी केलेल्या द्राक्षांना व्यापारी घेण्यास देखील तयार नसल्याने तोडणी केलेला द्राक्ष मळा उन्हात वाळत घालण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांऐवजी उन्हात वाळत घालण्याची आली वेळ

पिंपळगाव बसवंत : द्राक्ष माल पक्वा होत असताना वादळी वारा व पाऊस अन‌् गारपिट झाल्याने अक्षरशः द्राक्षांचे घड तुटून पडले. शनिवारी (दि.२०) झालेल्या गारपिटीने द्राक्षांची पूर्णपणे नासाडी झाली, तर तर खुडणी केलेल्या द्राक्षांना व्यापारी घेण्यास देखील तयार नसल्याने तोडणी केलेला द्राक्ष मळा उन्हात वाळत घालण्याची नामुष्की शेतकर्‍यांवर आली आहे.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन भविष्यात लाख रुपये उत्पादन होणार या आशेवर कष्ट करीत असताना अचानक आलेल्या गारपिटीने व अवकाळी पावसाच्या थेंबाने अवघ्या काही क्षणात उराशी बाळगून असलेल्या स्वप्नांचा चक्काचूर करत लाखोचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्याचे कधी हजारावर आले कळलेच नाही. या जोरदार गारपिटीने परिपक्व झालेले द्राक्ष, सोंगणीसाठी आलेले गहू हरभरा व पालेभाज्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.अल्पभूधारक शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त....द्राक्ष पिकासाठी काढलेले कर्ज, थकलेले लाईट बिल, उसनवारी पैसे, औषध बिले, दुकानदारांची भरमसाठ उधारी आदी संकटे दारी ठाकलेले असताना त्यातून सावरून मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न, घर आदी कर्तव्य पूर्ण करायचे होते, मात्र जोरदार झालेल्या गारपिटीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे स्वप्न अक्षरशा उद्ध्वस्त करून टाकले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस