शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोमठाण जोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 18:18 IST

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्दे वनविभागाने या भागातील विहिरींना कठडे बांधून द्यावेत. अशी मागणी परिसरातून होत आहे.

राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवषीॅ शेकडो हरिणाचा मूत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतो मात्र विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात आहे. नुकतेच सोमठाणजोश येथे विहिरीत पडून हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.राजापूर-ममदापूर हे वनविभागाचे राखीव वनसंवर्धन आहे. याठिकाणी हरणासाठी कूठल्याही उपाय योजना केलेल्या दिसत नाही. वन विभागाने पाच एकर क्षेत्रावर तार कंपाउंड केलेले आहे. याठिकाणी जखमी हरणांना तेथे सोडण्यात येते वन विभागाने राखीव वनसंवर्धनासाठी खर्च केलेले आहे. मात्र हरणाचा मृत्यू कधी थांबणार अशा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. राजापूर व परिसरात हजारोच्या संख्येने हरिण, काळविट पाहवयास मिळतात, मात्र या हरणाचा मृत्यू हा विहिरीत पडूनच झाला. कारण येथील विहिरींना कठडे नाहीत.सोमठाण जोश येथे विहिरीत नर जातीचा काळविटाचा मृत्यू झाला. सोमठाण जोश येथील उत्तम राठोड यांच्या विहिरीत हरिणाचा मृत्यू झशल्याचे आढळल्याने सोमठाण येथील शेतकरी परशराम राठोड व समाधान आगवन हे दुपारी शेळ्या चारण्यासाठी मळयात गेले असता त्यांना विहिरीत हरिण मरण पावलेले दिसले. त्यांनी राजापूर वन विभाग यांना फोन करून माहिती दिली असता वनरक्षक गोपाळ हारगावकर यांच्या मार्गदर्शनाने वनसेवक व्ही. एस. लोंढे व मच्छिंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन हरिण विहिरीतून बाहेर काढले. त्या हरणाचे शवविच्छेदन करून त्याला दफन करण्यात आले. या घटनेनंतर वनविभागाने या भागातील विहिरींना कठडे बांधून द्यावेत. अशी मागणी परिसरातून होत आहे.