शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटखा तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:43 IST

वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे.

ठळक मुद्देगुटखा व वाहन ६० लाखाचा ऐवज जप्त : दिंडोरी पोलीसांची कामगीरी

वणी : गुजरात राज्यातील सेल्वासा येथुन नाशिक येथे गुटखा व सुगंधित मसाला वाहतुक करणारा ट्रक दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाट्याजवळ पकडुन सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज जप्त करुन संशयीतास अटक केली आहे.महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखु तसेच गुटखा पावडर स्वतःच्या कब्जात बाळगुन, साठवणुक करुन असुरक्षित,आरोग्यास अपायकारक असलेल्या नमुद पदार्थाची वाहतुक के ए ५६ ३८१४ या ट्रकमधुन करत असताना दिंडोरी पोलीसांनी गोळशी फाटा परिसरात हा ट्रक पकडुन तपासणी केली असता नमुद माल त्यातआढळुन आला.अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांच्या फिर्यादिवरुन ट्रक चालक दत्तात्रय रामलींग जामदार (३८, मु. पो. सस्तापुर तालुका बसव कल्याण, जिल्हा बिदर, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात व महाराष्ट्राचे गुटखा कनेक्शन या कारवाईमुळे उघड झाले असुन या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठीचा तपास दिंडोरी पोलीसांचा सुरु आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी