शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:25 IST

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:... या महतीनुसार गुरुपौणर््िामेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले. मविप्र वाघ गुरुजी मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक पी.पी. लांडगे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

नाशिक : गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:... या महतीनुसार गुरुपौणर््िामेनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले. मविप्र वाघ गुरुजी मंदिर शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्याध्यापक पी.पी. लांडगे यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रामदास स्वामी-शिवराय, द्रोणाचार्य-एकलव्य अशी गुरुशिष्याची वेशभूषा केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. अर्चना देवरे यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली गावित यांनी गुरुशिष्य नात्यांबदल माहिती सांगितली.आडगाव विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहातआडगाव : न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विद्यार्थ्यांनी गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करून गुरूजनांना मानवंदना दिली. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम. बी. हिंडे होते. यावेळी मुख्याध्यापक एम. बी. हिंडे, पर्यवेक्षक व्ही. व्ही. काकळीज यांसह सर्व गुरुजनांना गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रणाली शिंदे, वैष्णवी लचके, ऐश्वर्या गोसावी, रागिणी लभडे, सानिका माळोदे उर्वशी जोगी, तनुजा जाधव, श्रावणी ढेरिंगे, प्रिया दूधवडे, मोनाली भुक्तर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षक जे.पी. धूम यांनी महर्षी व्यास यांच्याविषयी माहिती देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन गौरी सोनवणे व भूमिका खरे हिने केले, तर आभार जागृती भदाणे हिने मानले.रचना विद्यालयरचना विद्यालय प्राथमिक विभागात पालक-शिक्षक संघातर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मुख्याध्यापक वनिता जगताप यांच्या हस्ते गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वाती शिरोडे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर शोभा कोठावदे, अशोक बाविस्कर, कैलास जाधव, यशवंत चौरे आदी उपस्थित होते.शालोपयोगी साहित्य वाटपपंचवटी : हिरावाडीतील प्रभाग क्र मांक ३ च्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त हिरावाडी मनपा शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक पूनम मोगरे, रु ची कुंभारकर, मुख्याध्यापक सुनंदा चौधरी, दिगंबर मोगरे आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्र माला ज्योती गिते, शोभा दिवे, प्रियंका मोरे, पूनम जाधव, राहुल देशमुख आदींसह नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा