शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुलचे खेळाडू कांस्य व रौप्य पदकाचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 18:24 IST

येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तुळजापूर( उस्मानाबाद) येथे दि.५जुलै ते७जुलै या दरम्यान१० व१२वर्षा आतील महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता

ठळक मुद्देतलवारबाजी: आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांचे राज्य स्पर्धेत यश

जळगाव नेऊर...येवला तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी तुळजापूर( उस्मानाबाद) येथे दि.५जुलै ते७जुलै या दरम्यान१० व१२वर्षा आतील महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन याच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता .तसेच नाशिक जिल्ह्यातील२५खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले .यात आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरु कुल पुरणगाव येथील४ मुले व ३ मुली यांनी सहभाग नोंदवला होता . त्यात तलवारबाजी मधील सायबर या प्रकारात विपुल वसावे ,अनिल वसावे, आशिष वसावे यांनी नाशिक संघाला कांस्य पदक मिळवून दिले ,तसेच१० वर्ष आतील वैयिक्तक ईपी या प्रकारात शुभम वसावे याने रौप्य पदक मिळवून दिले .मुलीमध्ये श्रुती रोठे ,वेदिका पवार ,अर्चना पावरा यानी सहभाग नोदवला.यशस्वी खेळाडूंना अध्यक्ष हनुमंत भोंगळे,उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, संत सेवादास महाराज , प्राचार्य राजेश पाटील , क्र ीडा प्रशिक्षक अमोल आहेर क्र ीडा शिक्षक प्रवीण घोगरे,योगेश गागुर्डे ,ऋतिक भाबड आदींचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :NashikनाशिकFencingफेंसिंग